Ankita Lokhande's Rent | अंकिता लोखंडे राहत असलेल्या फ्लॅटचे हफ्ते सुशांतच्या खात्यातून जात होते?
सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ही ज्या फ्लॅटवर राहते त्या मालाडच्या फ्लॅटचं भाडं सुशांतच्या बॅंक अकाऊंटमधून होत असल्याची खळूखजनक माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. हा मालाडमधला फ्लॅट सुशांतच्या नावावर असल्याची माहिती दिली गेली आहे. अंकिता ही सुशांतची सह-कलाकार होती, त्याच्या पहिल्या टीव्ही मालिकेत ती सुशांतसोबत काम करत होती.
Tags :
Pavitra Rishta Ankita Lokhande Flat Sushant Singh Rajput News Sushant Singh Rajput Death Sushant Singh Rajput Wife Sushant Singh Wife Ankita Lokhande Sushant Singh Rajput Sushant Singh News