Ashish shelar: करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत राज्य सरकारचा कुणी मंत्री उपस्थित होता का? - शेलार
Continues below advertisement
करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत राज्य सरकारचा कुणी मंत्री उपस्थित होता का? असा प्रश्न विचारत आशिष शेलार यांनी चर्चांना तोंड फोडलंय. करणच्या घराजवळीर रिजेन्सी नावाच्या इमारतीचं सीसीटीव्ही पालिकेनं ताब्यात घेतलंय का? असा प्रश्न पालिकेला विचारला मात्र पालिकेकडून उत्तर आलं नसल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलंय. तसंच पालिकेनं पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज जारी करावं, अशी मागणी शेलारांनी केलेय.
Continues below advertisement
Tags :
State Government Karan Johar करण जोहर Cctv सीसीटीव्ही आशिष शेलार Ashish Shelar राज्य सरकार आशिष शेलार राज्य सरकार रिजेन्सी Regency