Palghar Fog : पालघरमध्ये दाट धुक्याची चादर,धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम ABP MAJHA
पालघरमध्ये आज सकाळी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. या धुक्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतूक उशीराने धावत होती. त्यामुळे सकाळी कामावर निघालेंल्या कामावर पोहोचण्यास उशीर झाला.