Women's Day 2023 : Wardha मध्ये लालपरीचं स्टिअरिंग महिलांच्या हाती MSRTC Bus Driver
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी वर्धा जिल्ह्यात महिलांचं प्रशिक्षण सुरु आहे... सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झालंय. आता दुसऱ्या टप्प्यातील महिला कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत सेवेत रुजू होणार आहेत....
दरम्यान या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी.
Continues below advertisement