Wardha Rangoli : वर्ध्याच्या जिल्हा स्टेडियमवर तब्बल 4 हजार स्क्वेअर फूटमध्ये महापुरूषांची रांगोळी
abp majha web team
Updated at:
15 Aug 2023 11:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्ध्याच्या जिल्हा स्टेडियमवर तब्बल 4 हजार स्क्वेअर फूटमध्ये महापुरूषांची रांगोळी साकारण्यात आलीय. अकराशे किलो रांगोळीचा वापर करून रांगोळीतून 17 महापुरुषांची चित्र रेखाटण्यात आली आहेत. एकतेचा संदेश या महारांगोळीमधून दिला जातोय. वर्ध्यातील दहा रांगोळी कलाकारांनी 22 तासांमध्ये ही रांगोळी साकारली आहे.