Wardha Child Missing : वर्धा रेल्वे स्थानकावर आढळली बेपत्ता झालेली 4 मुलं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Continues below advertisement

वर्धा- बेपत्ता चारही मुलं सीसीटीव्हीत आढळली. चौघंही वर्धा रेल्वे स्थानकात फिरतानाची दृश्यं सीसीटीव्हीत कैद. कुटुंबियांनी मुलांची ओळख पटवली, पोलिसांकडून मुलांचा शोध सुरु.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram