Wardha : Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan आजपासून सुरू, वर्ध्यात ग्रंथदिडी

Continues below advertisement

आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वर्ध्यातून सुरुवात होतीय. या संमेलनासाठी तगडा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.  10 वाजता संमेलनास्थळी ध्वजारोहण होणार आहे. तसंच सकाळी साडे १० वाजता उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे.  या उद्घाटनाला संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram