Wardha : हिंगणघाटमध्ये संघचालक जेठानंद राजपूत मारहाण प्रकरणी 5 आरोपींना अटक
Continues below advertisement
वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना काही युवकांनी मारहाण. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 5 आरोपींना केली अटक. हिंगणघाट शहरात शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन.
Continues below advertisement