Wardha Snake Bite : सापासह खेळणं पडलं महागात, मण्यारच्या दंशानं वर्ध्यात मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
वर्ध्यात प्रशांत काकडे नावाच्या तरुणानं धामण समजून मण्यार जातीचा विषारी साप पकडला. सापानं अनेकदा दंशही करुनही तरुणाने त्याकडे दुर्लक्ष केलं.
Continues below advertisement