India Boats:खोल समुद्रात मासेमारी करताना भरकटलेल्या दोन बोटींना पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याची माहिती
Continues below advertisement
खोल समुद्रात मासेमारी करताना भरकटलेल्या दोन बोटींना पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याची माहिती आहे... या बोटीवरील एकूण सोळा जण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत... यामधील ७ जण पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे... पालघरमधील मच्छिमार संघटनेनं याची माहिती दिलेय. या सर्वांना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनं ताब्यात घेतलंय. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement