Wardha : वर्ध्यात 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला आता वेग
Continues below advertisement
Wardha : वर्ध्यात होणाऱ्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला आता वेग आला आहे. निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, सभामंडप आणि पार्किंग सुविधांसाठी विविध समित्या कार्य करीत आहे. सभामंडप उभारणी सुरू आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी महात्मा गांधी साहित्य नगरी सज्ज झाली आहे.
Continues below advertisement