Maharashtra Politics : पोटनिवडणुकीत बिनविरोध करा, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ठाकरे गटाचं उत्तर
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत विरोधकांनी आपले उमेदवार मागे घ्यावेत आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. यावर दोन्ही जागांची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना इच्छुक आहे.. अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीेय.. तर, पुण्यातील कसबा पेठेच्या जागेबाबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये निर्णय़ होेईल असं ते म्हणालेत