Wardha Lok Sabha : वर्ध्यात वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी उमेदवार जाहीर, मविआची भूमिका काय?
Continues below advertisement
Wardha Lok Sabha : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्यासंदर्भात चर्चा सुरु असतानाच, वर्धा लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून संभाव्य उमेदवारी जाहीर करण्यात आलाय. प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. तर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी या उमेदवारीला हिरवा झेंडाही दाखवल्याचा दावा करण्यात आलाय.यावर महाविकास आघाडी काय भूमिका घेते ते पाहणे महत्वाचे आहे.
Continues below advertisement