Lata Mangeshkar यांच्या चाहत्याने घरात बांधलं लतादीदींचं मंदिर, सरस्वतीप्रमाणे केली जाते पूजा
Continues below advertisement
वर्ध्यातील आर्वी तालुक्यात लतादीदींच्या चाहत्याने घरात लतादीदींचं मंदिर बनवलं, माता सरस्वतीप्रमाणे लतादीदींच्या मुर्तीची पूजादेखील केली जाते...
Continues below advertisement