Jayant Patil son Pratik Patil wedding : जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक यांच्या लग्नाची धामधूम
आज सांगलीत धामधूम आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक यांच्या लग्नाची... प्रतीक पाटलांचा विवाह राहुल किर्लोस्करांची कन्या अलिका हिच्याशी होणार आहे... या लग्नसोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार तसंच राजकारणातले बडे नेते उपस्थित राहणार आहे..