‘व्हायरस कवच’ हा फॅब्रिक स्प्रे करणार कोरोनासह इतर विषाणूंना निष्क्रीय,कोल्हापूर विद्यापीठाचं संशोधन
Continues below advertisement
संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना अर्थात कोविड-19 या विषाणूला निष्क्रीय करू शकणारं संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोफॅब्रिक्स सेंटरच्या संशोधकांनी केलंय. विद्यापीठात संशोधित करण्यात आलेल्या ‘व्हायरस कवच’ या फॅब्रिक स्प्रे तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरससह अन्य अनेक घातक विषाणूंना निष्क्रीय करणे शक्य होणार आहे. तर कोरोना विषाणूला 99 टक्क्यांहून अधिक निष्क्रीय करण्याची क्षमता या व्हायरस कवचमध्ये असल्याचा दावा नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक किरण कुमार शर्मा यांनी केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Virus Kavach Nanofabric Virus Shield Fabric Spray Vijay Kesarkar Kolhapur University Kolhapur Corona Kolhapur