What is Sero Survey? सेरो सर्वेक्षण काय आहे? सेरो सर्वेक्षणाला घाबरू नका,पाहा सेरोचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
कोरोनाविरोधातल्या लढाईतला एक अत्यंत महत्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर सध्या प्रशासनाचं काम सुरु आहे. हा टप्पा म्हणजे कोरोनाचा कल ओळखण्यासाठी सुरु केलेल्या सेरो सर्वेक्षणाचा. कोरोनाविरोधातली आपली पुढची वाटचाल कशी असेल हे ठरवण्यासाठी या सेरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर केंद्र सरकारचं विशेष लक्ष आहे.
राज्यात कोरोनाबाबत आघाडीवर असलेल्या मुंबईत कोरोनाप्रसाराचा वेग हळुहळू मंदावतोय. कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्यानंतर कोरोनाविरोधातलं पुढचं पाऊल म्हणजे कोरोनाचा कल ओळखणं आणि त्याच्या समूह संसर्गाचा आढावा घेणं. या साठीच आयसीएमआरनं राज्यांना सेरो सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिलेत, पाहुया काय आहे सेरो सर्वेक्षण!
Continues below advertisement