Rushabh Pant | ऋषभ पंतकडून बायो बबल नियमांचं उल्लंघन, टीम इंडियाच्या अडचणी वाढणार? Cricket News
Continues below advertisement
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेली टीम इंडिया नव्या अडचणीत सापडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियामध्ये कोविड 19 च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यातच टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी बायो बबलचे नियम मोडले आहेत. या प्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
Continues below advertisement