रस्त्यावर उतरण्यापेक्षा 55 लाख रुपयांच्या रकमेबद्दल सत्य सांगा, अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला

Continues below advertisement
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भाजपनं महाविकासआघाडी सरकारवर आरोप केले आहेत. सार्वजनिक बांधकामनं गेल्या 9 महिन्यात 70 ते 80 कोटी खोटी बिलं मंजूर करत घोटाळा केल्याचा दावा भाजप आमदार अतुल भातखळकरांनी केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram