Vinayak Raut on Raj Thackeray : राज ठाकरे भाजपची तळी उचलण्यासाठी आले, राऊतांचा प्रहार
सलमान शेख
Updated at:
05 May 2024 02:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंची काल महायुतीसाठी पहिली सभा झाली.. यानंतर विरोधकांनी भाजपसह राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंनी कोकणात होणाऱ्या प्रकल्पांना विरोधावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावरुन विनायक राऊतांनी निशाणा साधत राज ठाकरे भाजपची तळी उचलायला आले होते अशी टीका केलीय. तर भाजपचं इंजिन बंद पडल्यामुळे मनसेचं इंजिनसोबत घेतल्याची खोचक टीका जयंत पाटलांनी केलीय.