
Rajendra Pawar on Rohit Pawar : अटक झाली तरीही शरद पवारांची साथ सोडणार नाही, राजेंद्र पवार ठाम
Continues below advertisement
राजेंद्र पवार यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय.. धरणातील वक्तव्य केलं तेव्हा मान खाली गेली, पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा आमची मन खाली गेली आता रात्रीचा एखादा कार्यक्रम करा म्हणजे झालं असा टोला राजेंद्र पवारांनी लगावलाय.. दरम्यान राजेंद्र पवारांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी
Continues below advertisement