Beed : वानर आणि कुत्र्यांच्या भांडणात ग्रामस्थ त्रस्त,बीडच्या लवुळ गावात वानरांची दहशत ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
16 Dec 2021 09:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडच्या लवूळ गावात भरदिवसा वानरांची दहशत पाहायला मिळतेय. ग्रामस्थांना घराच्या बाहेरही पडता येत नाही अशी अवस्था गावकऱ्यांची झालीये. गावातील वानरांनी कुत्र्यांच्या पिल्लांना मारलं. ही वानरं कुत्र्याच्या पिल्लांना उचलून नेतात. त्यामुळे आतापर्यंत शंभर पिल्लांचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिलीये.