Bailgada Sharyat : सात वर्षानंतर शर्यतीचा धुरळा,चांद्यापासून-बांद्यापर्यत जल्लोष ABP MAJHA
Continues below advertisement
महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी आज सुप्रीम कोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाच्या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली शर्यत पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बाबत आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं आणि काय आहेत या निकालाचे अर्थ पाहुयात...
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News