Vikas Dubey Encounter | चार पोलिस जखमी, LLR हॉस्पिटलमध्ये उपचार

Continues below advertisement
विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर आता योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठली आहे. विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कानपूर येथे आणले होते. परंतु शुक्रवारी सकाळी पोलिसांची गाडी पलटी झाली. तिथून विकास दुबेनं पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram