Vikas Dubey Encounter | वाहनाचा अपघात ते एन्काऊंटर, विकास दुबेचा खात्मा कसा झाला?

आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा झाला असल्याची माहिती आहे. कानपूरमधील भौती परिसरात ही घटना घडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola