Vijay Divas Bangladesh Mukti Din : कहाणी बांगलादेश निर्मितीची!..म्हणून पाकिस्तानचीही झाली फाळणी

बांगलादेश मुक्तिसंग्रामात भारतीय सैन्याने अभूतपूर्व पराक्रम दाखवत पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पाकिस्तानच्या विरोधातील या संघर्षामध्ये भारतीय सैन्यासह देशाची गुप्तचर संघटना रॉचा ही मोलाचा वाटा होता. युद्धपूर्व काळात आणि युद्धा दरम्यान रॉ ने केलेली कामगिरी फारशी प्रकाशझोतात आली नव्हती. रॉ आणि भारतीय लष्कराने समन्वय साधत तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये (सध्याचा बांगालदेश) पाकिस्तानी सैन्याला अनेक आघाड्यांवर निष्प्रभ करत धूळ चारली. 'ऑपरेशन ईगल' ही मोहीम देखील पडद्याआड राहिली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola