Chandrapur Tiger: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील एका वाघाचा व्हीडिओ व्हायरल ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
07 Dec 2021 02:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील एका वाघाचा व्हीडिओ व्हायरल झालाय. त्यात हा वाघ वीज केंद्राच्या राख साठवण तलाव परिसरात मुक्तपणे फिरताना दिसतोय. इथे काम करणाऱ्या जेसीबीवरील कर्मचाऱ्यांनी हा व्हीडिओ शूट केलाय. वीज केंद्रातील विस्तीर्ण परिसरात सुमारे चार वाघांचं वास्तव्य आहे. त्याशिवाय बिबट्या-अस्वलं आणि वन्यजीवही इथे सातत्यानं वावरत असतात. आताच्या वाघाचे व्हायरल व्हीडिओमुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघांच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झालंय..