Vidarbha Rain Update : विदर्भात आजही पावसाचा धुमाकूळ,7 जिल्ह्यात पूरस्थिती : ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Jul 2022 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भात आजही पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय , तर अकोला अमरावतीमध्ये ऑरेज अलर्ट जारी करण्यात आलाय . तसेच नदीकाठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय