Vidarbha Rain Update : हिंगणघाटमध्ये 1200 एकरवरची जमीन वाहून गेली, अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना पूर
Continues below advertisement
हिंगणघाटमध्ये 1200 एकरवरची जमीन वाहून गेली, अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना पूर आलाय , अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर नदीकाठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय
Continues below advertisement