Vegetable Rate In Maharashtra : हिंगोलीत वांगी शंभर रूपये किलो,बाजारात टॉमेटोला शेभर रूपये भाव

Continues below advertisement

वातावरणाच्या बदलामुळे शेतीमधील पालेभाज्या त्याचबरोबर फळभाज्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचा परिणाम थेट बाजारपेठेत पडला आहे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या या भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे वांग्यांची किरकोळ विक्री चक्क शंभर रुपये किलो आणि टोमॅटोची किरकोळ विक्री 80 रुपये प्रति किलो दराने केली जाते .तर अन्य भाजीपाल्याचा विचार करण्यास नको त्यामुळे आता भाजीपाला खरेदी करताना सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या खिशाची काळजी करूनच खरेदी करावा लागतोय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram