Department Distribution | खातेवाटपात प्रमुख खात्यांसाठी काँग्रेस नेते आग्रही | ABP Majha
जयंत पाटील यांच्याकडून अर्थ खातं जाणार असल्याचं दिसंतय. तर काही दिग्गज नेत्यांकडे कमी महत्वाचं खातं जाण्याचीही शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमध्येही खात्यांमध्ये बदल झाल्याची माहिती मिळतेय.