Solapur मध्ये पेट्रोलपंपावरच लसीकरण सुरु,लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आरोग्य विभागाचा निर्णय
abp majha web team
Updated at:
16 Dec 2021 01:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरात आता पेट्रोलपंपावरच लसीकरण सुरु करण्यात आलंय. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागानं हा निर्णय घेतलाय.
गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात लसीकरण न झालेल्यांना पेट्रोल-डिझेलची विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लस न घेतलेल्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. हा त्रास कमी करण्यासाठी नागरिकही पेट्रोल पंपावर लस घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे पालिकेच्य़ा मोहिेमेलाही चांगला प्रतिसाद मिळतोय.