Covid Vaccination | मुंबईतल्या नायर रुग्णालयात तयारी पूर्ण, उद्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार!
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. ज्याची व्याप्ती संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत असेल. याप्रसंगी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 3006 ठिकाणे आभासी पद्धतीने जोडली जाणार आहे. पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
Continues below advertisement
Tags :
VG Somani DCGI Nair Hospital Covishield COVID Vaccine Vaccination Covid Vaccination Covaxin Bharat Biotech Corona Vaccine Corona Vaccination