US Election | अमेरिकेत निवडणुकीचं बिगुल वाजलं, अमेरिकन राजकीय अभ्यासक कौमुदी वाळिंबेंशी चर्चा

Continues below advertisement
US Presidential Election | अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, 
पहिल्या डिबेटमध्ये जो बायडन यांचं पारडं जड असल्याचं तज्ञांचं मत, जो बायडन यांनी आपल्या डिबेटमध्ये ट्र्म्प यांच्याविषयी अनेक वादग्रस्त शब्द वापरले. अगदी लहान मुलांची भांडणं असल्यासारखी ही डिबेट झाली. 
अमेरिकन राजकीय विश्लेषक कौमुदी वाळिंबे यांच्याशी चर्चा
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram