UPSC चे यशवंत! यूपीएससीच्या गुणावंतांच्या यशाचं रहस्य काय? भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या यशाचा मंत्र
‘माझा सक्सेस पासवर्ड’ या कार्यक्रमात यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली जात आहे. ही परीक्षा देशातील सर्वात उच्च पातळीची परीक्षा असते, देशाचं भवितव्य, देशाची पुढची दिशा या परीक्षेत पास होणारा युवावर्ग ठरवतो, म्हणूनच या परीक्षेला देशात फार महत्त्व आहे. 2019साली झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवलं, त्यांचा सक्सेस पासवर्ड काय होता? पाहुया ही विशेष चर्चा!