Unlock Rules Nashik | सम-विषम नियम मोडत नाशिकमध्ये रस्त्याच्या दुतर्फा दुकानं सुरू, रस्त्यांवर वाहतूक कोंडी
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
06 Jun 2020 06:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिकमध्ये सम-विषय नियमानुसार दुकानं उघडण्याची परवानगी दिली गेली होती मात्र हे नियम मोडत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकानं खुली करण्यात आली, यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीदेखील झाली.