Is Dawood Ibrahim Dead? कोरोनामुळे दाऊदचा मृत्यू? वेबसाईट्सचं वृत्त खरं की खोटं?

इस्लामाबाद : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे. याचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची चर्चा. मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाईंड आणि मुंबईतील डी कंपनीचा म्होरक्या दाऊदचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा रंगली आहे. परंतु भारत सरकारने याला दुजोरा दिलेला नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola