Union Budget 2021 | अर्थसंकल्पावर सर्वसामान्यांना काय वाटतं? एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे
Continues below advertisement
नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मल सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी देशाचं आर्थिक बजेट सादर करणार आहे. त्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपतींच्या भाषणानंतर लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. आर्थिक सर्वेक्षणात यंदाच्या वर्षी विकास दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पुढील वर्षाचा विकास दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील हे तिसरे आर्थिक सर्वेक्षण आहे.
Continues below advertisement
Tags :
Government Budget Budget FAQs Budget News India Budget Union Budget 2021 Date Time Narendra Modi Budget 2021 Nirmala Sitharaman Union Budget 2021