UNCUT Yogi Speech | काशीमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं संपूर्ण भाषण अनकट
यंदा देव दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासोबतच भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्यासाठी वाराणसीच्या चेतसिंह तटावर भव्य लेझर शोचा सरावही घेण्यात आला. रावण रचित शिव तांजव स्त्रोत्रम् शिव स्तुति, ॐ नमः शिवाय चे उद्घोषांवर भव्य लेझर शोचा सराव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी विशेषतः हा लेझर शो तयार करण्यात आला आहे.