कुटुंब हाच काही लोकांचा वारसा, काशीमधील भाषणात पंतप्रधान मोदींचा विरोधीपक्षावर निशाणा
यंदा देव दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासोबतच भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्यासाठी वाराणसीच्या चेतसिंह तटावर भव्य लेझर शोचा सरावही घेण्यात आला. रावण रचित शिव तांजव स्त्रोत्रम् शिव स्तुति, ॐ नमः शिवाय चे उद्घोषांवर भव्य लेझर शोचा सराव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी विशेषतः हा लेझर शो तयार करण्यात आला आहे.