UGC Guidelines | युजीसीच्या गाईडलाइन्स दुर्भाग्यपूर्ण, सुखदेव थोरात यांचं आयोगाला पत्र | स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement

मुंबई : युजीसीचे (विद्यापीठ अनुदान आयोग) माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी देशातील विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परिक्षेबाबत युजीसीने 6 जुलैला दिलेल्या गाईडलाइन्स नुसार परीक्षा बंधनकारक करण्याच्या निर्णयावर टीका केलीय. या गाईडलाइन्स दुर्भाग्यपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. युजीसी अध्यक्ष धीरेंद्र पाल सिंग यांना हे पत्र लिहून देशातील अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणीवर पुन्हा एकदा चर्चा करुन युजीसीने पुन्हा एकदा विचार करून सुधारित गाईडलाइन्स देशातील विद्यापीठांना देण्यात याव्यात, असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram