Uddhav Thackeray Speech : हुकूमशाह ते अमित शाह; उपकार मोजायचे नसतात, ठाकरेंचं स्फोटक भाषण

Uddhav Thackeray Speech : हुकूमशाह ते अमित शाह; उपकार मोजायचे नसतात, ठाकरेंचं स्फोटक भाषण
 संजय राऊतांनी प्रकाशक चांगले निवडलेत संजय राऊतांच्या कुटुंबाचे ऋृण कसे मानायचे राऊत कुटुंबाने जे धाडस दाखवले त्याचं मोल करता येणार नाही आज बाळासाहेब आपली परीक्षा घेतायत असं वाटतंय जो नरकात स्वर्ग शोधतो तो काय धाटणीचा असेल हे बघा खरे किती आणि भाडखाऊ पळणारे किती हे दिसतंय संजय पुस्तकाबद्दल सांगताना एखाद्या विनोदी पुस्तकाबद्दल सांगतायत की काय असं वाटत होतं आज लोकशाही आहे की हुकुमशाही... हुकुमशाही आज ना उद्या जाणारच आहे हुकुमशाहाचा शेवट असतोच मला जर कोणी विचारलं तर मी सांगेल अमित शाह माझ्या घरी आलेले मला आठवत नाही कारण केलेल उपकार आम्ही दाखवत नाही ज्यांच्या शेंड्या केंद्राच्या हातात असतील तर विरोधी पक्ष कसं काम करेल केंद्र सरकारला जेवढा अधिकार तेवढा अधिकार राज्यातल्या सरकारकडे असलाच पाहिजे द्या राऊत, अनिल देशमुख, साकेतच्या हातात शेंड्या ते सांगतील त्यांच्यावर धाडी मारा ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय आणि पीएमएलए कायदा लावण्याचा अधिकार राज्य सरकारलाही असायला हवा- उद्धव ठाकरे  वन नेशन वन इलेक्शन असेल तर सर्वांना एका पातळीवर उभं करावं मग देशाच्या पंतप्रधान त्यांच्या पक्षाचा प्रचार करता कामा नये  अमित शाह आमचा एवढा विरोध का करतायत? मत भिन्नता आहे तुम्ही शिवसेनेला संपवायला निघालात...हा काय पहिला प्रयत्न नाही शिवसेना संपवायचा पंतप्रधान हवेत असताना...एअर स्पेस बंद केली जाते...इतरांना उड्डाण करता येत नाही...म्हणजे आमच्या सभेला उशीर झाला तरी चालेल  मोरारजींच्या काळात शिवसेना  पक्षप्रमुख जेलमध्ये असताना ३ महिने नेतृृत्वहिन होती  आज बाळासाहेब असते तर राऊतांचा अभिमान त्यांना वाटला असता देशाचा नरकं ज्यांनी केलाय त्या देशाचा स्वर्ग करायचाय मी प्रकाशक यांचं नाव ऐकलं आणि त्यांना म्हणालो प्रकाशक चांगले निवडले आहेत.  मी राऊत कुटुंबाचे आभार मानतो कारण घर ढेपाळलं तर लढवय्या लढू शकत नाही. मी ज्यावेळी संजय यांच्या घरी गेलो त्यावेळी त्यांची आई मला धीर देत होती  बाळासाहेब ठाकरे म्हणायचे १०० दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा शिवसेना प्रमुख आपली परीक्षा पाहत आहेत. जे मी दिलं ते कुणी घेतलं आणि पुढे काय केल.  काही भाडखाऊ पळून गेले.  आपण पाहतो आहे ती लोकशाही आहे की हुकुमशाही मला जर विचारलं की अमित शाह तुमच्या घरी आले होते का मी बोलेन विसरून गेलो कारण आपण ज्यांना मदत करतो ती कृतघ्नपणे करायची असते. त्याचा विचार करायचा नसतो  असा कोणता देश आहे जित मुख्यमंत्री याना अटक होते. मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या सीएस आणि डीजी यांना सीबियाने चौकशीसाठी बोलावल होतं आज वन नेशन वन इलेक्शन फार गोंडस आहे मात्र त्यामधे पारदर्शकता कुठे आहे?  सरन्यायाधीश यांची आइ म्हणते की बँलेट पेपर वर निवडणूका घेऊन दाखवा. एकदा घेऊन दाखवा ना बँलेट पेपर वर निवडणूका घेऊन दाखवा  अमित शाह यांना सवाल आहे का एवढा तिरस्कार करता. मी म्हणालो बुरसटलेल हिंदुत्व नाही  आता तुम्ही भांडत आहात काही दिवसांनी गृहमंत्री यांचा मुलगा जाईल पाकिस्तानला मॅच साठी एक धोरण आता आपण ठरवायची गरज आहे  बाळासाहेब ठाकरे यांना ऑर्थर रोड, येरवडा येथे ठेवण्यात आल होतं.  हे पुस्तक वाचल्यानंतर तुरुंगाची भीती मरून जाईल  हे सरकार सुद्धा नक्की जाणार आपल्याला ते घालवाव लागेल.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola