Hindi imposition row | हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरेंचा इशारा, 'जीआर स्वीकारणारच नाही'
Continues below advertisement
हिंदीच्या संदर्भातील जीआरची होळी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. 'आम्ही जीआरची होळी केलेली आहे त्यामुळे आता तो जीआर आहे असं मानण्याचं कारण नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले. 'हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला. ५ जुलैला भव्य आणि महाभव्य मोर्चा काढण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
Continues below advertisement