Udaypur Leopard : घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेनं चक्क दोरीने बांधले
Continues below advertisement
Udaypur Leopard : घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेनं चक्क दोरीने बांधले
राजस्थान मध्ये घरात अचानक घुसलेल्या बिपट्याला पाहून सामान्य माणूस घाबरून जाईल पण उदयपूर मधल्या एका महिलेने मात्र धाडसाने चक्क घरात आलेल्या बिपट्याला दोरीन बांधून ठेवलं आणि एक मोठा अनर्थ टाळला. ही घटना समोर आल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालाय. आतापर्यंत 24 हजारून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून नेटकऱ्यांकडून या महिलेच्या धाडसाच भरभरून कौतुक केलं जातय. सध्या वनविभाग या घटनेचा तपास करत असून बिपट्याला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्याची तयारी सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement