Lonavla मध्ये दोन वर्षाच्या मुलाचा स्विंमिग टॅंकमध्ये बुडून मृत्यू, विलामध्ये घडली घटना : ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Jul 2022 03:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन वर्षांच्या चिमुकल्याचा स्विमिंग टॅन्कमध्ये बुडून मृत्यू. नाशिक इथल्या लोणावळ्यातील एका विला मधील घटना. वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच चिमुकल्याचा मृत्यू