Omicron : दुबईतून उस्मानाबाद आलेल्या दोन जणांना ओमायक्रॉनची लागण ABP MAJHA
संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी चार रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी दोन रुग्ण उस्मानाबादेतील, एक रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण बुलढाणा येथील आहे. आतापर्यंत 28 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
Tags :
Maharashtra Osmanabad उस्मानाबाद महाराष्ट्र Dubai दुबई Omicron महाराष्ट्र ओमायक्रॉन उस्मानाबाद