Chandrapur :चंद्रपुरात शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन, चांदा ऑर्डीनन्स फॅक्टरीत प्रदर्शन ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
15 Dec 2021 06:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर जिल्ह्यातील चांदा ऑर्डीनन्स फॅक्टरीत शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.. डिजिटल माहितीपटाद्वारे सामान्य लोकांना विविध शस्त्रांची ओळख करून दिली जातेय.