सटाणा-मालेगाव रोडवर भीषण अपघात घडला. छोटा हाती मिनी टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात राजतात्या ठाकरे आणि ललित संजय सोनावणे यांचा मृत्यू झाला. ईश्वर देवरे हे गंभीर जखमी झाले आहेत.