Koo VS Twitter? ट्विटरला आता स्वदेशी 'क्रू'चा पर्याय? माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचं 'क्रू'वर अकाऊंट
Continues below advertisement
शेतकरी आंदोलनात संघर्षाचं केंद्र ठरलेल्या ट्विटरला धक्का देण्याची रणनीती केंद्र सरकारनं सुरु केल्याची चर्चा आहे. ट्विटरला झटका देण्यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट कू (Koo) वर अकाउंट उघडलं आहे. गेल्या आठवड्यात भारत सरकारनं 257 अकाउंटवर बंदी घालण्याची केलेली विनंती ट्विटरनं फेटाळली होती. त्यानंतर हा बदल दिसून येतोय.
Continues below advertisement
Tags :
Desi Twitter Alternative Desi Twitter Koo IT Ministry IT Ministry Social Media Account Koo Micro-blogging Site