Tukaram Supe : तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक,'टीईटी'त लाच घेऊन पास केल्याचा ठपका ABP MAJHA
Continues below advertisement
म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपे यांनी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांच्यानंतर आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र ताज्या बातम्या Paper Leak ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र MHADA Exam Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Tukaram Supe पेपर लीक